Biography of jyotiba phule quotes in marathi
Biography of jyotiba phule quotes in marathi
Jyotiba phule information in marathi...
महात्मा जोतीराव फुले यांचे जीवनचरित्र - Mahatma Jyotirao Phule Biography in Marathi
अनेक समाजसुधारकांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू समाजात पसरलेल्या अनिष्ट रूढी आणि परंपराविरूद्ध आवाज उठवायला सुरवात केले.
त्यावेळी महिलांवरील अत्याचार, सती, बालविवाह, अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीव्यवस्था निर्मूलन इत्यादी विविध सामाजिक अनिष्ट प्रथा दूर करण्य